{"type":"rich","version":"1.0","provider_name":"Transistor","provider_url":"https://transistor.fm","author_name":"स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum","title":"कालच्या रुढी- परंपरा आज कालबाह्य?","html":"<iframe width=\"100%\" height=\"180\" frameborder=\"no\" scrolling=\"no\" seamless src=\"https://share.transistor.fm/e/c893d40f\"></iframe>","width":"100%","height":180,"duration":1956,"description":"आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात सण-उत्सवांचे अतिशय महत्त्व आहे. मात्र, रुढी-परंपरांच्या चाकोरीत आपले सण-उत्सव अडकत चालल्याने आज त्यांची परिणामकारकता बदलते आहे, असा एक प्रवाह समाजात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, याच विषयाला स्पर्श करीत संस्कृत भाषा व धर्मशास्त्राचे अभ्यासक वासुदेव डोंगरे यांना संतोष देशपांडे यांनी बोलते केले. मुळात सण आणि उत्सव यांतील फरक काय,  रुढी व परंपरा यांकडे धर्मशास्त्र कसे पाहते आणि त्यातून कालचे उत्सव आज कालबाह्य होत आहेत का अशा थेट प्रश्नांचा वेध घेणारा हा विचारप्रवर्तक संवाद जरुर ऐका.","thumbnail_url":"https://img.transistorcdn.com/IJAukaafQGfsPdLRp490z9qA4nTW07C03ZXkHaGGrCU/rs:fill:0:0:1/w:400/h:400/q:60/mb:500000/aHR0cHM6Ly9pbWct/dXBsb2FkLXByb2R1/Y3Rpb24udHJhbnNp/c3Rvci5mbS9zaG93/LzIyNDc2LzE2NDEw/Mzg5MjAtYXJ0d29y/ay5qcGc.webp","thumbnail_width":300,"thumbnail_height":300}