Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

कौशल्य, ज्ञान आणि सराव या तीन गोष्टी उद्योगासाठी महत्त्वाच्या ठरतात. डिग्री कुठली आहे याला फारसा अर्थ उरत नाही. पुढचा विषय महत्त्वाचा असतो, तो किंमत, गुणवत्ता आणि वेळ पाळण्याचा. नीतिमूल्यांचा आधार आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची जोड असेल तर उद्योगाची भरभराट होणे अगदी स्वाभाविक प्रक्रिया असते. 

What is Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा?

तुला काय कमी आहे? तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी हे सारे उभे करुन ठेवलेले आहे, तुला फक्त सांभाळायचे आहे...`` बोलणारा सहज बोलून जातो आणि आपल्या उद्योगातील नवनवी आव्हाने पेलणाऱ्या नव्या पिढीतील उद्योजकाच्या मनाला ती बोच लागते. आधीच्या पिढीने पाया मजबूत केलेला असतो आणि नव्या पिढीला त्यावर उत्तुंग इमारत उभी करायची असते. कसा असतो हा प्रवास? प्रसिद्ध प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून साकारलेली ही संग्राह्य यशोगाथा.