स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

लेखक शरद तांदळे यांची गाजलेली कादंबरी रावण- राक्षसांचा राजा आता स्टोरीटेल वर उपलब्ध झाली आहे. रावणाच्या मनाचा वेध घेणाऱ्या या कादंबरीमुळे रावणाचे उद्दातीकरण होते आहे काय, या व अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणारा संवाद स्वतः लेखक शरद तांदळे यांच्यासोबत साधला आहे प्रसाद मिरासदार व विनायक पाचलग यांनी.

Show Notes

रावण- राजा राक्षसांचा ही लोकप्रिय कादंबरी आता स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध झाली आहे. त्यास दमदार आवाज दिला आहे प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांनी. स्टोरीटेल वर या कादंबरीच्या आगमनाच्या निमित्ताने लेखक शरद तांदळे यांच्याशी संवाद साधला आहे प्रसाद मिरासदार व विनायक पाचलग यांनी.
रावण- राजा राक्षसांचा स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी क्लिक करा- Ravan Raja Rakshsancha - Audiobook - Sharad Tandale - Storytel
स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी क्लिक करा- Storytel - Subscriptions

What is स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum?

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel.

स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.